नांदेड

आजच्या पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांचा माहिती

नांदेड, बातमी24ः गुरुवारी कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांची संख्या 56 इतकी आहे. हे रुग्ण कोणत्या भागातील आहेत, त्यांचे वय किती यासंबधी माहिती विस्ताराने प्रसिद्ध करण्यात येत आहे. यामध्ये 37 पुरुष व 21 स्त्रींचा समावेश आहे. यात नांदेडमधील 26, उमरी 11 व देगलूर तालुक्यातील 5 सर्वाधिक आहेत. तसेच 15 रुग्ण गंभीर असून यात पाच महिला व दहा पुरुषांचा समावेश आहे.

 

पत्ता—————–स्त्री/पुरुष——वय
नांदेड शहर व परिसरातील रुग्ण

1)आयटीआय———–पुरुष———51

2) लेबर कॉलनी———पुरष———43

3)आंबेडकर नगर——–पुुरुष———04

4)आंबेडकर नगर——–स्त्री———-24

5)आंबेडकर नगर——–स्त्री———-45

6)हडको————-पुरुष———-40

7)हडको————-पुरुष———-55

8) गोकुळ नगर———पुरुष———-30

9) गोकुळ नगर———पुरुष———-69

10) चिराग गल्ली——पुरुष———–75

11) लिंबगाव——–पुरुष———–40

12) लिंबगाव——–पुरुष———–70

13) खोजा कॉलनी—-पुरुष———–50

14) वसंत नगर——-स्त्री———–40

15) शहिदपुरा——–स्त्री———–18

16) शहिदपुरा——–पुरुष———-57

17) सोमेश कॉलनी—-पुरुष———-55

18) चैतन्य नगर——स्त्री————25

19) छत्रपती चौक—–पुरुष———–43

20) पाठक गल्ली—–पुरुष———–20

21) पाठक गल्ली—–पुरुष———–20
22) पाठक गल्ली—–पुरुष———–21

23) पाठक गल्ली—–पुरुष———–57

24) वजिराबाद——-पुरुष———–62

25) जवाहर नगर—–पुरुष————75

26)बळीराम ——-पुरुष————-54
————
नांदेड तालुका वगळता जिल्हाभरातील रुग्ण
27)वाल्मिक नगर, मुखेड–पुरुष———-56

28) ओम गल्ली, तामसा–पुरुष———-50

29) पेवा, हदगाव——-पुरुष———-45

30)हदगाव———–पुरुष———–30

31)महादेव मंदिर, देगलूर–स्त्री———-45

32) सुगाव, देगलूर——स्त्री———–55

33)सत्यम नगर,देगलूर—-पुरुष———56

34) खाजाबाबा नगर, देगलूर–पुरुष——-55

35) देगलूर————–पुरुष——-47

36) मार्केट यार्ड, लोहा—-पुरुष———34

37) मार्केट यार्ड, लोहा—-स्त्री———65

38) फु लवळ, कंधार—–स्त्री———-15

39) फु लवळ, कंधार—–स्त्री———-40

40) फु लवळ, कंधार—–पुरुष———-09

41) फु लवळ, कंधार—–पुरुष———-25.

42)बालाजी नगर, नायगाव–पुरुष———52

43) मोंढा मार्केट, उमरी—-पुरुष———09

44) मोंढा मार्केट, उमरी—-पुरुष———21

45) मोंढा मार्केट, उमरी—-पुरुष———24

46) मोंढा मार्केट, उमरी—-पुरुष———25

47) मोंढा मार्केट, उमरी—-पुरुष———45

48) मोंढा मार्केट, उमरी—-पुरुष———48

49) मोंढा मार्केट, उमरी—-पुरुष———71

50) मोंढा मार्केट, उमरी—-स्त्री———-23

51) मोंढा मार्केट, उमरी—-स्त्री———-42

52) मोंढा मार्केट, उमरी—-स्त्री———-42

53) मोंढा मार्केट, उमरी—-स्त्री———-47

54) सेलू, परभणी——-पुरुष———-53

55) गंगाखेड, परभणी—-पुरुष———-55

56)वसमत, हिंगोली—-पुरुष———–55

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago