नांदेड

वंचीतकडून नांदेडला लिंगायत उमेदवार

नांदेड,बातमी24: नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराची घोषणा वंचीत बहुजन आघाडीकडून करण्यात आली,असून अविनाश भोसीकर यांच्या रूपाने लिंगायत समाजाला प्राधान्य देण्यात आले.

मागच्या काही दिवसापासून नांदेडला वंचीतचा उमेदवार कोण असणार याकडे नजरा लागल्या होत्या.दोन दिवसांपूर्वी वंचीतने काँग्रेस उमेदवार वसंतराव चव्हाण यांना पाठींबा दिल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.मात्र याबाबत वंचीतकडून पत्रकार परिषद घेऊन खंडन करण्यात आले. आज रात्री अविनाश भोसीकर यांच्या उमेदवाराची घोषणा करून पक्षाने नांदेडच्या रिगणात उडी घेतली आहे.सन 2019 साली वंचीतकडून यशपाल भिंगे यांनी 1 लाख 65 हजार मते घेतली होती. यावेळी अविनाश भोसीकर किते मते घेणार याकडे जिल्ह्याच्या नजरा असतील.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

4 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago