नांदेड,बातमी24 :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता,मार्गदर्शन केंद्राच्यावतीने 26 ते 29 जानेवारी 2022 या कालावधीत महारोजगार मेळाव्याचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी दिली.
बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या रोजगार मेळाव्यामध्ये नांदेड जिल्हृयातील नियोक्तांनी सहभाग नोंदवा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.याबाबत काही अडचण असल्यास 02462-251674 या दुरध्वनी क्रमाकांशी किंवा nandedrojgar@gmail.com वर संपर्क साधावा असे पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…