नांदेड, बातमी24ः- चार दिवसांपूर्वी कोरेानामुक्त झालेल्या मुखेड तालुक्यात तब्बल नऊ कोरोनाच्या रुग्णांची भर पडली आहे. सोमवारी दि. 15 जून रोजी पाच तर रात्री उशिरा आलेल्या अहवालामध्ये 4 रुग्ण आढळून आले. त्यामुळे मुखेडमधील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 9 झाली आहे.
जिल्ह्यातील 118 नमून्यांचा अहवालसमोर आला. 111 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 3 अहवाल नाकारण्यात आले. तर चार अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यामध्ये मुखेड तालुक्यताल पाखंडी येथील 50 वर्षीय महिलेचा ही समावेश असून तर तिघे विठ्ठल मंदिर परिसरातील असून यापूर्वीच्या रुग्णांच्या संपर्कातील आहेत. या रुग्णांचे वय हे 30, 11 व 38 वर्षे असे आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 266 झाली आहे.
——
मनपा हद्दीत दोन दिवसात कोरोनासंख्या शून्य
महापालिकेच्या हद्दीत रविवार व सोमवारी कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. यापूर्वी रोजच्या रोज मनपा हद्दीत कोरोनाचे रुग्ण सापडत होते.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…