नांदेड

नांदेडचे पहिले खासदार स्व. हरिहरराव सोनुले यांच्या पत्नीचे निधन

नांदेड, बातमी24ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या शेडयुल्ड कास्ट ऑफ फे डरेशनचे पक्षाचे नांदेडचे पहिले खासदार स्व. हरिहरराव सोनुले यांच्या सुविद्य पत्नी तथा हदगाव नगरपालिकेच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा श्रीमती अंजनाबाई हरिहरराव सोनुले यांचे वृद्धपकाळाने सोमवारी पहाटे निधन झाले.मृत्यूसमयी त्या 85 वर्षांच्या होत्या.

सन 1951 पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत स्व. हरिहरराव सोनुले हे शेडयुल्ड कास्ट ऑफ फे डरेशनचे उमेदवार होते. त्या निवडणुकीत हरिहरराव सोनुले यांचा विजयी झाला होते. अंजनाबाई सोनुले या सुद्धा हदगाव नगरपालिकेच्या महिला अध्यक्ष राहिल्या आहेत. त्यांचे चिरंजीव सुनील सोनुले हे हदगाव नगरपालिकेचे विद्यमान उपनगराध्यक्ष आहेत. आज सोमवार दि.17 रोजी दुपारी चार वाजता अंजनाबाई सोनुले यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago