नांदेड,बातमी24:- कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी कडक असा लोकडाउन करण्यात आले होते. मात्र रुग्ण संख्या वाढत असली,तरी नियम हळूहळूवारपणे शिथिल करावे लागत आहेत.त्यामुळे पूर्वी सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत देण्यात आलेली मुभा यात दुरुस्ती करण्यात आली,असून आता सायंकाळी सात वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्यात आला आहे.
कोरोनाच्या रुग्णाची संख्या जिल्ह्यात जवळपास साडेतीन हजार झाली आहे,तर 120 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र लोकांची मागणी व रोजगाराची परिस्थिती पाहता टाळेबंदीमध्ये शिथिलता आणणे महत्वाचे ठरत आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी पूर्वी सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणारी मुभा व त्यानंतर लॉकडाउन असा नियम होता.यात सुधारणा करण्यात आली,असून सुधारित आदेशानुसार दोन तास वाढवून देण्यात आले आहेत. मात्र शनिवार व रविवारी लोकडाउन असणार आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…