नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यातील रुग्णसंख्येत मागच्या काही दिवसांमध्ये मोठी घट होत असल्याचे बघायला मिळत आहे. आजघडीला कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 731 इतकीच आहे.असे असले तरी, नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
मंगळवार दि.27 रोजी 647 नमुने तपासण्यात आले.यात 546 नमुने निगेटीव्ह आले. तर 66 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामुळे 18 हजार 862 जण बाधित झाले,यातील 17 हजार 438 जनांनी कोरोनावर मात केली,504 जणांनी प्राण सोडले.
सध्या शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाची संख्या 731 असम यातील 37 जणांची प्रकृती गंभीर आहे.तर नांदेड तालुक्यातील मरलक येथील 72 वर्षीय पुरुषाचा दि.27 रोजी, नायगाव तालुक्यातील सुजलेगाव येथील 47 वर्षीय पुरुषाचा सुद्धा दि.27 रोजी मृत्यू झाला.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…