Categories: नांदेड

कोरोनाचा मंगळवारी स्फोट: 26 पॉझिटिव्ह; दोन मृत्यू

 

नांदेड,बातमी24;- मंगळवार कोरोनासाठी स्फोट उडवून देणारा ठरला. कोरोनाचे 26 नवे रुग्ण सापडले आहेत.तर 2 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकाच दिवशी कोरोनाचे इतके रुग्ण सापडण्याची ही पहिली वेळ आहे.

मंगळवार दि.7 जुलै रोजी 102 नमुन्यांची अहवाल प्राप्त झाला आहे.यामध्यव 67 अहवाल निगेटिव्ह आले.09 अहवाल अनिर्णित आले तर तबबल 26 स्वबचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
26 पॉझिटिव्ह अहवालात 15 पुरुष तर 11 महिलांचा समावेश आहे. तरोडा भागातील बालाजी नगर येथील पाच पुरुष व दोन महिला आहेत. उमर कॉलनी येथील 3, कंधार शहर 2 तर मुखेड येथील 4 व इतर भागात ही रुग्ण सापडले आहेत.
—–
कोरोना तपशीलवार
पत्ता———स्त्री/पुरुष——-वय
1) विकास नगर-पुरुष——–72
2)विकास नगर-पुरुष———39
3)मुखेड——-पुरुष———52
4)मुखेड——-स्त्री———-35
5)मुखेड——-स्त्री———-68
6)दापका——पुरुष———10
7)मुखेड——पुरुष———-30
8)नांदेड——-स्त्री———-36
9)पारधा-कंधार-स्त्री———23
10) हसापूर-नांदेड-स्त्री—–02
11)हसापूर-नांदेड-स्त्री—–50
12)हसापूर-नांदेड-पुरुष—–47
13)हसापूर-नांदेड-पुरुष—–06
14)उमर कॉलनी–पुरुष—–04
15)उमर कॉलनी–पुरुष—–34
16उमर कॉलनी–पुरुष——61
17)तरोडा——पुरुष——-05
18)तरोडा——पुरुष——-25
19)तरोडा——पुरुष——-30
20)तरोडा——पुरुष——-58
21)तरोडा——पुरुष——05
22)तरोडा——स्त्री——-34
23)तरोडा——स्त्री——-55
24)पिरबुऱ्हाण-स्त्री——–18
25)देगलूरनाका-स्त्री——-42
26)पळसा——पुरुष—–25

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

4 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago