किनवट,बातमी24:-शहरापासून पूर्वेस पाच कि.मी.अंतरावरील मांडवा येथील एका आदिवासी तरुण शेतकर्यावर अचानक वीज कोसळल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे.ही घटना गुरूवारी दि.02 दुपारी 2 सुमारास घडली.
मांडवा गावचा रहिवासी असलेला सुरेश जंगू कनाके (वय 22 वर्षे) हा आदिवासी तरुण आपल्या शेतात काम करीत होता. गुरूवारी दुपारी पाऊस सुरू झाला सुरूवात झाली. पावसापासून बचावासाठी त्याने शेतातील एक कडूलिंबाच्या झाडाखाली आश्रय घेतला होता. यात सुरेश कनाके याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती कळताच आ.भीमराव केराम, तहसीलदार उत्तम कागणे यांनी घटनास्थळी भेट दिली. पश्चात आई,वडील व तीन बहिणी असा परिवार आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…