नांदेड

थोरवटे, हत्तींअबीरे, मदनूरकरसह तलवारे यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी

नांदेड,बातमी24:-जिल्हा परिषद कर्मचारी युनियन(ओंकार प्रणित) ४३४० बैठक कार्याध्यक्ष बाबूराव पुजरवाड यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य सहसचिव देवेंद्र देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये  घेण्यात आली. यामध्ये  जिल्हा अध्यक्ष पदी प्रल्हाद मुकुंदराव थोरवटे तर जिल्हा सचिव पदी सिध्दार्थ हत्तीअंबिरे व कार्याध्यक्ष पदी राघवेंद्र मदनुरकर आणि कोषाध्यक्ष पदी प्रेमानंद उर्फ पवन तलवारे अशी जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

बच्यासह खालीलप्रमाणे कार्यकारीणी गठीत करण्यात आली. यात सहकार्याध्यक्ष धनंजय गुमलवार,सहकोषाध्यक्ष बालाजी महाजन उपाध्यक्ष शेख मुक्रम,रवि रेड्डी,शिवराज माटाळकर,संतोष पांडे,अविनाश मेडपलवाल,अलकेश शिरसेटवार, बालाजी आवर्दे,विक्रम रेणगुंठवार,राजेंद्र बासनुरे,सी,छाया कांबळे,गणेश अंबेकर,गोविंद पोलसवार,गजानन काळे सहसचिव मुकेश पाटील,प्रल्हाद अडबलवार,सतिश चोरमले,विजय टोकलवार,शेख नवाज,श्रीराम पाठक,प्रदिप पोरडवार, सुदर्शन मस्के, महेश लोणीकर,संतोष मठपती,संजय वाघमारे,शेख रब्बानी,संजय शितळे,वैभव सुरोशे,नितीन पांपटवार,अंकुश राठोड, संघटक बाबुराव गोटमवाड,दुष्यंत हटकर,सचिन चौदंते,बालाजी सुरकुटवार,संतोष राऊत,उदय देशपांडे, साईनाथ अंकमवार,शिवाजी वैद्य प्रमुख सल्लागार व्हि.जी.ईनामदार,एम.एम.वंजे,माधवसिंह चौहाण, देवेंद्र देशपांडे, शिवाजी मुपडे,बालाजी ताटीपामडे,आर.टी.सातव,नागेश सिंदगीकर,संजय नरमीटवार, ख्वाजा मोहीयोद्दीन, महिला प्रतिनिधी श्रीमती कलावतीबाई नाईनवाड,सौ.वंदना देशमुख,श्रीमती इंदुताई वाघमारे, सौ.रेखा बोबडे, प्रसिध्दी प्रमुख गणेश अंबेकर,

 

 

 

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago