नांदेड, बातमी24ः- दि 13 जुलै 2020 रोजी महानगरपालिका नांदेडची विशेष अर्थसंकल्प सर्व साधारण सभेचे आँनलाईन आयोजन करण्यात आले आहे.या आँनलाईन सर्व साधारण सभेमध्ये दिव्यांगांच्या राखीव 5 टक्के निधीची तरतुद करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन करावेल लागेल, असा इशारा राहूल साळवे यांनी दिला.
5 टक्के निधीची तरतूद करून निधी पुर्णतः खर्च करण्यात यावा, यासाठी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीतीचे अध्यक्ष राहुल सिताराम साळवे यांनी कळविले आहे. ऑनलाईन अर्थ संकल्प सर्व साधारण सभेमध्ये दिव्यांगांसाठी शासन निर्णयानुसार 5 टक्के निधीची तरतूद न केल्यास अर्थ संकल्पाची होळी करून जाळण्यात येईल, असा इशारा राहुल साळवे यांनी दिला.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…