नांदेड, बातमी24ः- नांदेड आकाशवाणीचे सेवानिवृत्त कार्यक्रमाधिकारी भिमराव शेळके यांचे मंगळवार दि. 21 जुलै रोजी दुपारी एकच्या सुमारास निधी झाले. भिमराव शेळके यांच्या जाण्याने कला, साहित्य व संस्कृती क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
भिमराव शेळके यांना सोमवारी अचानक प्रकृती अस्वस्थामुळे नांदेड शहरातील श्री. गुरुगोविंदसिघजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्रीतून अधिकच प्रकृती खालावत गेल्यामुळे डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली.
काही वर्षांपूर्वी आकाशवाणी कार्यक्रमाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले होते.कला, साहित्य व संस्कृतीक्षेत्रामध्ये भिमराव शेळके आग्रस्थानी असत. आकाशवाणीच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना घडविण्याचे कार्य केले. निधनाच्या बातमीने त्यांच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला. पश्चात पत्नी, दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…