नांदेड

देगलूरमध्ये रात्रीतून सहा रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह

नांदेड, बातमी24- रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास आलेल्या अहवालामध्ये एकटया देगलूर तालुक्यतील सहा जण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे एकटया देगलूर तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 15 झाली आहेर तर जिल्ह्यातील कोरोनाबाधित 622 पोहचले आहेत.

रविवारचा दिवसभराच्या काळात 28 रुग्ण आढळून आले होते.तर दोन जण कोरोना पॉझिटीव्हमुळे मृत्यू पावले होते. तसेच इतर तिघांचा सुद्धा मृत्यू झाला. परंतु मयतांचे अहवाल येणे बाकी होते. रविवारी सांयकाळपर्यंत 28 रुग्ण वाढले असताना त्याच रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास देगलूर येथील सहा जण कोरोना पॉझिटीव्ह आले. हे सर्व रुग्ण एका व्यावसायिक व मृत पावलेल्या रुग्णांच्या संपर्कातील असल्याचे सांगण्यात आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago