Categories: नांदेड

सोमेश कॉलनी आणि श्रीविजय कॉलनीत प्रत्येकी चार रुग्ण

नांदेड,बातमी24:- नांदेड शहरात मंगळवार दि.16 जून रोजी नांदेड -वाघाला महानगरपालिका हद्दीत 14 नवे कोरोनाच्या रुग्णांची भर पडली,यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे सोमेश कॉलनी व श्रीविजय नगरमधील प्रत्येकी 4 रुग्णांचा समावेश आहे.

नांदेड शहरातील एक महिला सहकारी बँकेतील 20 कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या आजच्या 14 पैकी 13 रुग्ण हे भाग्यलक्ष्मी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचा समावेश आहे.

यामध्ये सोमेश कॉलनी 4,श्रीविजय कॉलनी 4,दिपनगर 1,श्रीकृष्ण नगर 2,बरक्तपुरा 1,विशाल नगर 1 व चिखळवाडी येथील 1 असे 14 रुग्ण आहेत.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago