नांदेड,बातमी24:-बिलोली तालुक्यातील गागलेगाव येथील तलाठी विजयकुमार गोपाळराव कुलकर्णी याने श्रीकृष्ण देवस्थानच्या दान जमिनीची सात बाऱ्यावर नोंद घेण्यासाठी लाच घेतल्या प्रकरणी अटक करण्यात आली,ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवार दि.27 रोजी केली.
आरोपी विजयकुमार याने फिर्यादीकडून दान जमीनीच सात बारा करून देण्यासाठी 15 हजार रुपयांची मागणी केली होती.यातील दहा हजार रुपये दि.18 रोजीच घेतले होते.उरलेले पाच हजार मागणी करून यात तडजोडीअंती चार हजार घेताना रंगेहात पकडण्यात आले.ही कारवाई राजेश पुरी,संतोष शेट्टे, एकनाथ गगतिर्थ,गणेश केजकर,नरेंद्र बोडके यांच्या पथकाने केली.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…