नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात शुक्रवारप्रमाणे शनिवारी सुद्धा कोरेानाच्या रुग्णांची संख्या 147 झाली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण संख्या नांदेड शहरानंतर हदगाव तालुक्यात वाढली, असून एकटया तामसा येथे 21 कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. यामध्ये आरटी-पीसीआर चाचणीमध्ये 96 तर अंटीजन चाचणीत 51 रुग्ण आले, असून यात 93 पुरुष व 55 महिलांचा समावेश आहे.
नांदेड——-रुग्णसंख्या——-पुरुष—–स्त्री
1) नांदेड——31———-19—–12
2) अर्धापुर—–04———01——03
3) भोकर——01———01——00
4) देगलूर——12———06——06
5) धर्माबाद—–04———02——02
6) कंधार——07———-04——03
7)हदगाव—–30———–17——13
8) नायगाव—01———–00——01
9)लोहा——05———-03——-02
10) भेसा, अदिलाबाद-01——01——-00
11)पालम, परभणी—-01—–01——00
————–
अंटीजन टेस्ट
1) नांदेड——–29——-20——09
2) बिलोली——01——-01——00
3)धर्माबाद——12——-12——-04
4) गंगास्तान, निझामाबाद–05—05—–00
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…