नांदेड

नांदेड शहरातील 33 तर मुखेड तालुक्यातील सर्वाधिक 28 रुग्ण

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या शनिवारी चिंतेचा विषय ठरली. 83 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यात 53 पुरुष व 30 महिलांचा समावेश आहे. सोळा तालुक्यांपैकी नऊ तालुक्यांमध्ये 83 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे नांदेड शहरात 33 असून दोन रुग्णांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण नेरसी व लिंबगाव येथे आढळून आले, त्यानंतर मुखेड तालुक्यात 28 नवे रुग्ण आढळले आहेत.

मागच्या चार ते पाच दिवसात कोरोनाच्या रुग्ण संख्या घटत असताना शनिवारी अचानकपणे रुग्णांच्या संख्येने उसळी घेतली. यात 83 नवे रुग्ण सापडले. नांदेड शहराप्रमाणे मुखेडमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यात नांदेड शहरात 33 व ग्रामीणमधून 2 असे 35 रुग्ण सापडले आहेत. 28 रुग्ण हे मुखेड तालुक्यातील आहेत. भोकर-1, हदगाव-2, मुखेड-28, देगलूर-06, बिलोली-02, नायगाव-01, धर्माबाद-06 व उमरी-01 असे 83 रुग्ण संख्या आहेत.
——–
रुग्णांची तपशीलवार
1) तरोडो नाका: महिला-32 वर्षे
—–
2)माणिक नगर: पुरुष -49 वर्षे
—–
3) वजिराबाद: पुरुष -12,12, 54, 75,.महिला: 7 वर्षे
——
4) देगलूर नाका:पुरुष-65, महिला-45 वर्षे
——–
5) पूर्णा रोड: महिला-40 वर्षे
——–
6)सिंधी कॉलनीः पुरुष- 30, 68 वर्षे
———-
7) भावसार चौक: पुरुष-18, महिला-40 वर्षे
———-
8) नवीन कौठा: पुरुष-34 वर्षे
———-
9)राज नगरः पुरुष-45 वर्षे
———-
10) गुजराती नगरः पुरुष-22,25 वर्षे
———
11) काबरानगरःपुरुष- 50, महिला-25 वर्षे
———
12)दत्तनगरः महिला- 50 वर्षे
———-
13) शहाजीनगरः पुरुष-26, 54 वर्षे
——-
14) हडको-पुरुषः 22, 26, 32, 50,महिलाः 27, 28, 33, 36, 45, 65
———-
15) नेरलीःपुरुष-65
———-
16)लिंबगावः पुरुष-35
———–
17) भोकरः महिला-58
———-
18)बामणी, हदगावः पुरुष-58
———
19)तामसा, हदगावः महिला-60
———
20)शिवाजी नगर, मुखेडः पुरुष-37
———
21) मेन मार्केट, मुखेड-पुरुष-27, 35, 32, 80 महिला-28, 70
————-
22) वडगाव, मुखेड-पुरुषः22, महिलाः20, 24, 69
——–
23)धोबी गल्ली, मुखेडःपुरुष-65
——–
24)फु ले नगर, मुखेडःपुरुष-22, 37
——–
25) जहूर, मुखेडःपुुरुष-55
——-
26) अंबुलगा,मुखेडःपुरुष-25, 46, 64
——–
28) होळकर नगर, मुखेडः पुरुष-22, 43, महिला- 20, 42, 60
———
29)मुखेडः पुरुष-55,
———–
30)मुक्रमाबाद, मुखेडः पुरुष-35, 65, 30, महिला45, 60
———
31) गोकुळ नगर, देगलूरः पुरुष-35, 52, महिला 27
————
32) सुगाव, देगलूरःमहिला-60
———-
33) भोईगल्ली, देगलूरःपुरुष-17,
———–
34) लाईन गल्ली, देगलूरःमहिला-55
———–
35) कृषी विभाग, बिलोलीःपुरुष-40
——–
36)देशमुख गल्ली, बिलोलीःमहिला-30
———-
37)चौहान गल्ली, नायगावःपुरुष-55
38) धर्माबादः पुरुष-28
———–
39) बालाजी गल्ली, धर्माबादःपुरुष-18, 45, 49 महिला-17, 42
———–
40)मोंढा मार्केट,उमरीःपुरुष-30

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

4 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago