नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा कहर चालूच असून शुक्रवारी आलेल्या आकडेवारी नांदेडकरांची चिंता वाढविणारी ठरली आहे. तब्बल 1 हजार 650 जण बाधित झाले आहेत. त्याचसोबत 27 जणांच्या मृत्यूची नोंद प्रशासनाने नोंदविली आहे.नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर जाणे टाळावे, मास्क तसेच सॅनिटायझरचा वापर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
जिल्ह्यात 5 हजार 441 अहवालांपैकी 1 हजार 650 जणांचे नमूने कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर चाचणीत 713 तर अंटीजनमध्ये 937 जणांचा समावेश आहे.तसेच 27 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यात 10 महिला व 17 पुरुषांचा समावेश आहे. यात एका 35 वर्षीय तरुणाचा सुद्धा समावेश आहे.आतापर्यंत एक हजार 23 जणांचा मृत्यू झाला. सध्या 11 हजार 271 जणांवर उपचार सुरु आहेत. यात 189 जणांची प्रकृती अती नाजूक आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…