नांदेड

रुग्णवाढीचा दर घसरला; सातत्य राखणे आवश्यक

 

नांदेड,बातमी24:- मागच्या आठवडाभरापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घसरण होत आहे.दि.29 रोजी 816 जण बाधित आले.त्याचसोबत 1 हजार 293 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.मृत्यूचा झालेल्या रुग्णांची संख्या 24 आहे.

गुरुवार दि.29 रोजी 3 हजार 320 चाचण्या करण्यात आल्या. यात 816 बाधित आले.मनपा हद्दीत 320 तर ग्रामीण भागात 496 जणांचा समावेश आहे. त्यामुळे जिह्यातील आतापर्यंत बाधित झालेल्याची संख्या 79 हजार 517 एवढी असून त्यापैकी 66 हजार 307 जण बरे झाले.आजघडीला 187 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर आहे.
———-
24 जणांचा मृत्यू

गत दोन दिवसांच्या काळात 24 जणांचा मृत्यू झाला आहे.यात 10 महिला व 14 पुरुषाचा समावेश आहे.चार मयत हे चाळीस वर्षाच्या आतील होत.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago