नांदेड,बातमी24 :- नांदेड शहरातील तरोडानाका ते लिंबगाव या मार्गावर दररोज सकाळी व्यायामासाठी तरुणाई पासून ज्येष्ठ नागरिकांची असलेली वर्दळ व सकाळच्यावेळी या मार्गावर अपघाताबाबत आलेल्या निवेदनाचा विचार करुन दररोज सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत हा मार्ग अवजड वाहनांसाठी बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.
नांदेड शहरातील विविध क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळच्यावेळी हा मार्ग सायकलपटू व पायी फिरणाऱ्या लोकांसाठी सुरक्षित करावा अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून केली होती.
तरोडानाका ते लिंबगावपर्यंत सकाळी 6 ते 9 या कालावधीत यापुढे जर अवजड वाहने आल्यास मोटार ॲक्ट अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देशही दिले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…