Categories: नांदेड

जिल्हाधिकार्‍यांचे उद्दिष्ट तिनशे साध्य 92

जिल्हाधिकार्‍यांचे उद्दिष्ट तिनशे मात्र 92 अटोपले

नांदेड, बातमी24ः- डॉक्टर्स डे च्या निमित्ताने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 92 रक्तदात्यांनी रक्तदान केले. किमान तिनशे जण रक्तदान करतील अशी अपेक्षा डॉ. इटनकर यांनी व्यक्त केली होती. मात्र प्रत्यक्षात 92 जणांनी प्रतिसाद दिला. मात्र डॉ. इटनकर यांनी हे शिबिर आयोजित करून अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये उत्सहा आणण्याचे काम केले.

कोरोनाच्या नाजूक परिस्थितीत गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त मिळण्यात अडचणी येत आहेत. अशा अचडणी पुढील काळात येऊ नयेत, यसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे अकरा वाजल्यापासून शिबिरास सुरुवात झाली. दिवसभराच्या काळात किमान अडीचशे ते तिनशे जण रक्तदान करतील, असा अंदाज बांधला जात होता. परंतु तो फ ौल ठरला. या आज असलेली आषाढी एकादशीची सुट्टी हे सुद्धा मुख्य कारण ठरले आहे.

या वेळीजिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्यासह महसूल मधील सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांनी सहभाग घेत तब्बल 92 रक्ताच्या बॅग रक्तपेढीकडे सुपूर्द केल्या.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago