नांदेड,बातमी24 :- गत अनेक वर्षांपासून तृतीयपंथी यांच्या स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.एकीकडे जिवंतपणी राहायला घर नको आणि मृत्युनंतर पुरायला जागा नाही,अशी खंत तृतीयपंथीयांची झाली आहे.
प्रत्यक्ष भेटुन चर्चा करून तसेच लोकशाही मार्गाने विविध आंदोलने – उपोषणे करून हा प्रश्न जैसे थे वैसेच राहिला.
तृतीयपंथी यांच्या शिष्टमंडळाने कमल फाऊंडेशन NGO चे संस्थापक अध्यक्ष अमरदिप गोधने यांच्यासमवेत मनपा आयुक्त सुनिल लहाने यांची भेट घेतली.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…