नांदेड, बातमी24ः स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मानवविज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. भगवान एस. जाधव हे विष्णुपुरी जलाशय येथे पोहण्यासाठी गेले असता, ते पाण्यात बुडाले होते. कालपासून शोध सुरु होता.मंगळवार दि. 6 रोजी सकाळी जलरक्षकांनी मृतदेह शोधून काढला.
डॉ. भगवान जाधव हे नेहमी काळेश्वर येथील जलाशयात पोहायला जात होते. सोमवार त्यांनी पाण्यात उडी मारली, असता ते बाहेर आलेच नाही. जलरक्षकांकडून काल सायंकाळी उशिरापर्यंत शोध सुरुच होता. रात्री शोध मोहिम थांबल्यानंतर सकाळी शोध मोहीम सुरु करण्यात आली, असता आठ वाजेच्या सुमारास मृतदेह आढळून आला. त्यांच्या पश्चातत आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…