नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यात मंगळवार दि.30 रोजी 2 हजार 509 तपासण्या करण्यात आल्या. तपासणीमध्ये 950 जण बाधित आले तर 20 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच 781 जण बरे होऊन घरी परतले आहेत.
मागच्या 24 तासांमध्ये घेण्यात आलेल्या अहवालात 2 हजार 509 नमुने तपासले गेले,यात 1 हजार 509 निगेटिव्ह आले, तर 950 बाधितांमध्ये आरटी पीसीआर चाचणीत 448 तर अंटीजनमध्ये 502 जणांचा समावेश आहे.त्यामुळे मागच्या वर्षभरापासून 41हजार 956 कोरोना पॉझिटिव्ह आले,यातील 30हजार 999 जणांनी कोरोनाच्या ससर्गावर मात केली.
आज रोजी वीस जणांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.38 वर्षीय पासून 76 वर्षीय इसम आहेत. मृतांमध्ये 3 महिला व सतरा पुरुषांचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत 770 जण कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू पावले आहेत. सध्या 9 हजार 958 जण उपचार घेत असून त्यातील 165 जणांची प्रकृती गंभीर आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…