नांदेड, बातमी24ः- मागच्या तीन दिवसांपूर्वी एका नामांकित उदय भविष्यपत्रातील दोन जण संसर्ग पॉझिटीव्ह आले होते. त्यानंतर इतर काही जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. यामध्ये चार जणांचे स्वॅब पॉझिटीव्ह आले आहेत.
मागच्या काही दिवसांपासून संसर्गाने साखळी तयार करत अनेकांना बाधित केले आहे. या संसर्गामुळे उदय भविष्य पत्रातील यापूर्वी दोन पॉझिटीव्ह आले होते. त्यांच्यासोबत इतर कर्मचार्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यात चार जण पॉझिटीव्ह निघाले आहेत.अशी खुद पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांकडून देण्यात आली आहे. आमचे स्वॅब घेऊन तीन दिवस झाले होते. वेळेत स्वॅबचा अहवाल न आल्याने आम्हाला ताटकळत बसावे लागले होते. शेवटी काल रात्री घरी गेल्यानंतर सकाळी रुग्णालयात भरती होण्यास सांगण्यात आले. त्या संसर्गापेक्षा प्रशासनातील त्रुटींचा मनस्ताप अधिक सहन करावा लागल्याचे त्या नव्याने संसर्ग झालेल्या रुग्णाकडून सांगण्यात आले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…