नांदेड, बातमी24ः- कोरोनाच्या तपासणीचे आतापर्यंतपणे तपासणी करणार्या विद्यापीठातील चार जणांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समो आल्यानंतर येथील प्रयोग शाळा काही दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील प्रयोगशाळेवर अवलंबून राहावे लागत आहे.
सगळी कोरोनाच्या संसर्गाने माणसांना पोखरायला सुरुवात केली आहे. यात स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात उभारण्यात आलेल्या जिल्ह्यातील प्रयोग शाळेत एक महिला कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर इतर तीन कर्मचारी पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे विद्यापीठातील प्रयोगशाळा बंद करावी लागली आहे. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयाच्या लॅबकडे सर्व नमून तपासणीसाठी जात असल्याचे सांगण्यात आले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…