नांदेड

मनपा स्थायी समिती सभापती पदी विरेंद्र गाडीवाले ;उधा औपचारिक घोषणा

 

नांदेड,बातमी24:-नांदेड-वाघाळा महानगर पालिका स्थायी समिती सभापती पदासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने गट नेते विरेंद्र गाडीवाले यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला.उधा होणाऱ्या विशेष सभेमध्ये प्रशासनाकडून औचारिक घोषणा होणार आहे.

स्थायी समिती सभापतीपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता,त्यानुसार अर्ज दाखल करण्याची आज तारीख होती.या पदासाठी काही नावांची चर्चा होती. मात्र सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विरेंद्र गाडीवाले यांच्या नावास अंतिम पसंती दर्शविली,त्यानुसार बुधवार दि.30 रोजी माजी मंत्री डी.पी.सावंत, आमदार मोहन हंबर्डे,महापौर मोहिनी येवनकर,उपमहापौर मसूद खान,नगरसेवक बापूराव गजभारे,किशोर स्वामी,अमित तेहरा,सतीश देशमुख, विजय येवनकर आदींची उपस्थिती होती.उधा होणाऱ्या विशेष सभेत विरेंद्र गाडीवाले त्यांच्या नावाची घोषणा होणार आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

4 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago