नांदेड, बातमी24ः- रविवारी सकाळपासूून वाढत गेलेली कोरोनाची आकडेवारी थांबण्याचे नाव घेत नसून रात्री साडे वाजेच्या सुमारास पुन्हा कोरोनाच्या रुग्णांची वाढ झाली आहे.त्यामुळे दिवसभरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 14 झाली आहे.
रविवारी सकाळी दोघांचे निधन झाले, तर पाच रुग्ण कोरोनाचे पॉझिटीव्ह आढळल्याने मोठी खळबळ उडालेली असताना रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास 34 स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला. यात 11 अहवाल निगेटीव्ह, 14 अनिर्णीत तर नऊ अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे कोरेानाच्या रुग्णांची संख्या 437 झाली आहे. दिवसभरात नऊ अकरा रुग्ण बरे झाले. कोरोनामुक्तीचा आकडा 321 वर गेला. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 96 झाली आहे.
कोरोनाच्या रुग्णांचा तपशीलवार
पत्ता——–स्त्री/पुरुष———वय
1)मौसीन कॉलनी–पुरुष———-20
2)मौसीन कॉलनी–स्त्री———–16
3)शामनगर——-स्त्री———-20
4)श्रीनगर——–स्त्री———-49
5)हिंगोली——-पुरुष———-22
6)विष्णुपुरी——पुरुष———-29
7)विष्णुपुरी——पुुरुष———-29
8)किनवट——-पुरुष———-45
9)हि.नगर——-पुरुष—–या रुग्णाचे वय समजू शकले नाही.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…