नांदेड,बातमी24ः देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे मुंबई येथे उपचार सुरु आहेत. मात्र त्यांचे निधन झाल्याचे वृत्त वार्यासारखे नांदेड जिल्ह्यात पसरले आहेत. हे वृत्त निरर्थक व खोडसाळपणाचे असल्याची माहिती माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत यांनी दिली.
आमदार रावसाहेब अंतापुरकर यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर नांदेड येथे प्राथमिक उपचार करून मुंबई येथील टाटा हॉस्पीटल येथे हलविण्यात आले आहे. कोरोनाच्या संसर्गावर मात केली, असून निमोनियाचा संसर्ग वाढल्याने यकृत निकामी झाले असल्याने त्यांच्यावर डायलेसीस सुरु आहे. रावसाहेब अंतापुरकर यांची प्रकृती नाजूक आहे. यात काही शंका नाही. यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सार्वजनिक बाधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांशी संवाद साधल्याचे डी.पी.सावंत यांनी सांगितले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…