नांदेड,बातमी24: नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी काँग्रेसकडून एकमेव मोहिनी विजय येवनकर यांचा तर उपमहापौर पदासाठी मसूद खान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसचे बप्पर बहुमत असल्याने निवड बिनविरोध होणार असून यासंबंधीच औपचारिक घोषणा दि. 22 रोजी होणार आहे.
महापौर पदाच्या शर्यतीत मोहिनी येवनकर व जयश्री पावडे यांच्या नावाची चर्चा सुरू होती.मात्र पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मोहिनी येवनकर यांच्या नावास हिरवाकंदिल दिला.त्यानुसार शनिवारी दुपारी महापौर पदासाठी मोहिनी येवनकर व उपमहापौर पदासाठी मसूद खान यांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले.ही निवड बिनविरोध होणार असून भाजपकडून कुणीही अर्ज दाखल केलेला नाही.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…