नांदेड, बातमी24: नांदेड ते नागपूर ही बस उमरखेड जवळील दहागाव येथील नाल्याच्या पुलावरून वाहून गेल्याची घटना सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली.या बसमध्ये एकूण दहा प्रवासी होते.यातील काहींचे प्राण वाचले तर काही जण वाहून गेल्याचे येथील प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले.
नागपूर आगाराची बस एम एच 14 बी टी 7018 नांदेड येथून पहाटे पाच वाजता निघाली,हदगाव,उमरखेड मार्गे नागपूरकडे जात असताना दहागाव येथील नाल्यावरून पुराचे पाणी दुतोंडी भरून वाहत होते.यावेळी बस घेऊन जाऊ नका असे नदी काठी उभा राहिलेल्या तरुणांनी सांगितले.मात्र चालकाने याकडे दुर्लक्ष केले.परिणामी पुढे बस नदी पात्रात बुडाली.यात पाच जणांचे प्राण वाचले असल्याचे सांगण्यात येत आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…