महाराष्ट्र

मालमत्तेच्या वादातून एकाच कुटूंबातील पाच जणांची आत्महत्या

 

नांदेड,बातमी24:- कौटूंबिक संपत्तीच्या वादातून एकाच कुटूंबातील पाच जणांना सस्त्रकुंड धबधब्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दि.1 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली,आत्महत्या करणारे सर्व जण हे हदगाव येथील आहेत.

हदगाव येथील किराणा व्यापारी भगवान कवानकर यांच्या घरात संपत्तीवरुन वाद सुरू होता. या वादावरून मानसिक तणावात आलेल्या प्रवीण भगवानराव कवानकर(42),पत्नी आश्विनी प्रवीण कवानकर(38), मुलगी सेजल कवानकर(20),मुलगी समीक्षा प्रवीण कवानकर(14) व मुलगा सिद्धेश(13) यांनी यवतमाळ जिल्ह्यातील मुरली येथील सहस्त्रकुंड धबधबा येथील पात्रात उडी मारून आत्महत्या केली.

मयत प्रवीण कवानकर यांचे प्रेत इसलापूर येथील पात्रात आढळून आहे,तर मुलगा सिद्धेश व मुलगी आश्विनी यांचा मृतदेह दराटी पात्रात मिळून आला,अद्याप पत्नी एका मुलीच्या मृतदेह आढळून आला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago