नांदेड, बातमी24:- काँग्रेस राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे रविवारी कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले.सोमवार दि.17 रोजा कळमनुरी येथे अत्यसंस्कार केले जाणार असून राजीव सातव यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी कॉंग्रेसेचे अनेक दिगज नेते नांदेडमध्ये रविवारी रात्रीच मुकामी दाखल झाले.यामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आदींचा समावेश आहे.
राजीव सातव हे काँग्रेसचे दिगग्ज नेते म्हणून देशभर परिचित होत.पंचायत समितीपासून राजकीय कारकीर्द सूर करत संसदेपर्यंत पोहचले,राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय होते.
राजीव सातव यांच्यावर सोमवारी कळमनुरी येथे अत्यसंस्कार केले केले जाणार, यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,परिवहनमंत्री सतेज पाटील,वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री विश्वजित कदम,महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी बी.के.पाटील यांच्यासह राज्यातील कॉंग्रेसचे आमदार, पक्ष पदाधिकारी आलेले आहेत,हे सर्व मंत्री,आमदार व पक्ष पदाधिकारी नऊ वाजेच्या सुमारास कळमनुरीकडे प्रयाण करणार आहेत.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…