महाराष्ट्र

नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांचे डोंगरे यांची शिर्डी येथून बदली

नांदेड, बातमी24ः- नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अरूण डोंगरे हे नांदेडवरून बदली झाल्यानंतर शिर्डी संस्थनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली होती. अवघ्या पाच महिन्यांच्या काळात दुसर्‍यांदा बदली झाली आहे. बदलीने म्हाडच्या इमारत दुरुस्ती सीओ म्हणून गेले आहेत.

नांदेड येथे जिल्हाधिकारी म्हणून तीन वर्षांच्या कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर अरूण डोंगरे यांची शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली होती. पाच महिन्याच्या आत त्यांची बदली झाली आहे. याचसोबत अनुप कुमार यादव यांची सेलटॅक्स कमिशनर, परिमल सिंघ कुटुंबकल्याण, डॉ. किरण यादव यांची सीईओ रायगड असे आदेश निघाले आहेत.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago