राजकारण

ऍड. प्रकाश आंबेडकर आज जिल्हा दौऱ्यावर:-फारुख अहेमद

नांदेड,बातमी24:- मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने वंचीत बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड.प्रकाश आंबेडकर हे बुधवार दि.18 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती पक्षाचे राज्य प्रवक्ते फारुख अहेमद यांनी दिली.

पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली,असून वंचीतकडून प्रा.पांचाळ हे निवडणूक मैदानात उतरले आहेत.या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऍड.प्रकाश आंबेडकर यांच्या दौऱ्याला महत्व आले आहे.

ऍड.प्रकाश आंबेडकर वसमत मार्गे नांदेड येथे दुपारी एक वाजेच्या सुमारास आगमन होणार असून दुपारी दीड वाजता हॉटेल विसावा येथे ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत,अशी माहिती राज्य प्रवक्ते फारुख अहेमद यांनी दिली.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago