नांदेड,बातमी24:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले,असून या संदर्भाने सरकारला नुकसान भरपाई देण्यासाठी भाग पाडावे, या मागण्याचे निवेदन भाजप कार्यकारणी सदस्य चैतन्य बापू देशमुख यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट भेट घेवून मागण्याचे निवेदन दिले.
राज्यात परतीच्या पावसाने शेतीचे अतोनात नुकसान केले आहे. खरीप हंगाम पुरता हातून गेला. शेतकऱ्यांचे झालेले नुकसानीची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी तचैतन्य बापू देशमुख यांनी नांदेड जिल्ह्यातील पीक परिस्थिती संबंधी माहिती देत निवेदन सादर केले. या बाबत राज्य सरकारपर्यंत नुकसानीची माहिती वळविण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी चैतन्य बापू देशमुख यांना दिले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…