नांदेड,बातमी24:-देशातील शेतकरी आणि कामगार यांना देशाधडीला लावणारे विविध विधेयके केंद्र सरकारने संसदेमध्ये मंजूर करून घेतले आहे. पार्श्ववी बहुमताचा गैरवापर करून मंजुर करून घेतलेल्या या विधेयकाच्या निषेधार्थ महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून दि.2 ऑक्टोबर रोजी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये कॉग्रेस पक्षाच्या वतीने बैलगाडी लाँगमार्च काढण्यात येणार आहे.
काँग्रेसच्या वतीने काढण्यात येणार्या या प्रतिकात्मक बैलगाडी लाँगमार्चची सुरूवात 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता रेल्वेस्टेशन समोरील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून करण्यात येणार आहे.
हा लाँगमार्च त्यानंतर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून देशाचे कणखर माजी पंतप्रधान यांच्या लाल बहादुर शास्त्री यांच्या मनपा समोरील पुतळ्यास पुष्पहार घालून लाँगमार्चची सांगता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर करण्यात येणार आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…