नांदेड, बातमी24ः- आमदार अमरनाथ राजूरकर व त्यांची धाकटी कन्येस कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सोमवारी समोर आले. एक दिवसांच्या उपचारानंतर आमदार राजूरकर व मुलगी हे दोघेे मंगळवार दि. 21 रोजी मुंबईकडे रवाना झाले.
आमदार राजूरकर यांचा कोरोनाचा अहवाल 21 रोजी पॉझिटीव्ह आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. यापूर्वी पालकमंत्री अशोक चव्हाण व आमदार मोहन हंबर्डे यांना कोरोनाची लागण झाली होती. ते या संसर्गातून बाहेर पडले. मधल्या काळात राजूरकर हे मुंबई येेथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. परतल्यानंतर त्यांनी सोमवारी सकाळी रॅपीड चाचणी केली असता, ते मुलगी पॉझिटीव्ह आली.
नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात एक दिवस उपचार घेतल्यानंतर ते मंगळवारी रुग्णवाहिकेने मुंबईकडे रवाना झाले. मुंबई येथील एका खासगी रुग्णालयात ते उपचार घेणार आहे.लोकांच्या गराडयात व अडचणीला धावून जाण्याचा स्वभाव राहिला आहे. आमदार राजूरकर यांची प्रकृती लवकर बरी व्हावी, यासाठी त्यांच्या चाहत्यांकडून प्रार्थना केली आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…