नांदेड, बातमी24ः माजी ग्रामविकासमंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या मंगळवार दि. 20 रोजी दुपारी जिल्हयाच्या दौर्यावर येणार आहेत. या दरम्यान त्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून परभणी जिल्ह्यात जाणार आहेत.
पंकजा मुंडे यांचे अडीच वाजता विमानाने नांदेड विमानतळावर आगमन होणार असून पावणे तीन वाजता आमदार राजेश पवार यांच्या निवासस्थानी राखीव असेल, त्यानंतर मोटारीने धनगरवाडी, पारडी, व कारेगाव येथील पावसामुळे झालेल्या नुकसानीची त्या पाहणी करून गंगाखेडकडे प्रयान करतील, पाच वाजता त्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फ डणविस यांच्यासमवेत शेतकर्यांनी संवाद साधणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…