नांदेड, बातमी24ः नायगाव विधान सभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार हे मतदारसंघातील नावंदी येथील एका कार्यकर्त्यांवर चांगलेच भडकले. गावात कधी येणार अशी विचारणा कार्यकर्त्याने केली. यावर कोरोना असल्याचे सांगत सरकारने फि रु नका असे उत्तर राजेश पवार यांनी दिले. यावर कार्यकर्त्याने दबक्या आवाजात प्रतिउत्तर देताना पुन्हा गावात येऊ नका असे, म्हणताच राजेश पवार हे त्या कार्यकर्त्यावर चांगलेच भडकले. भडव्या तुझ्या बापाचे गाव आहे काय रे मादरचोद अशी शिव्यांच्या लाखोळी हाकत त्या कार्यकर्त्यास धमकीवजा इशारा दिला.
नावंदी येथील मोहनलाला ठाकुर नामक या कार्यकर्त्याशी राजेश पवार यांचा मोबाईलवर संवाद झाला. या दोघांच्या फ ोनवरील डायलॉगबाजी विस्ताराने देत आहोत.
ठाकुरः- हॅलो साहेब मी नावंदीचा ठाकुर बोलायलो
राजेश पवारः- हं बोला ना…
ठाकुरः- काय साहेबं आपली काय चकर नाही इकड
राजेश पवार ः- कोरोनामुळे सरकारने येऊ नाही, असे सांगितले.
ठाकुरः- हो ना साहेब काही तर चकर राहावी तुमची
राजेश पवारः-कशासाठी काय अडचण आहे तुमची
ठाकुरः- अडचण बक्कळ आहेत हो साहेब
राजेश पवारः- सांगा काय अडचण आहे
ठाकुरः- अडचण काय सांगू हो साहेब येण हो..एखाद्या वेळेस यायच काम हाय तुमच
राजेश पवारः-माझ काम नाही यायच सरकारने येऊ नका म्हणून सांगितले
ठाकुरः- मग दुसर्या वेळेस येऊ नका
राजेश पवारः- कायऽऽऽ
ठाकुरः-दुसर्या वेळसही येऊ नका
राजेश पवारः-निट बोल शहाणा झालास कारे
ठाकुर- साहेब मी नावंदीवरून बोलायलो ठाकुर
राजेश पवारः तु कुठूनही बोल पण नीट बोल सांभाळून तुझ्या बापच गाव आहे का येऊ नका म्हणायला
ठाकुरः- होय व्हं साहेब नीटच बोलायलो
राजेश पवारः-मग.. तुला कळायल का काय बोलायलास तु…तुझ्या बापाच गाव हाय व्हय रे
ठाकुरः- व्हय व्ह साहेब नीटच बोलायलो की तुम्हाला
आहो साहेब सुख-दुख बघता, की नाही…
राजेश पवारः- आबे हरामखोरा कोरोना होईल मरशील भोसडीच्या तुला कळतेय काय बे काय काम करायला ते शहाण्यासारखा बोलायलास तु…तु ये समोर सांगतो तुला काय कामे करायलो ते दुसर्या वेळेस येऊ नको म्हणालयास तुझ्या घरच गाव काय बे भडव्या मदरचोद
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…