क्राईम

फुटकळ रक्कम स्वीकारल्या प्रकरणी दोघांना अटक

नांदेड,बातमी24:- विवाह नोंदणी प्रमानपत्र देण्यासाठी 500 रुपयांची लाच स्विकारल्या प्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार…

4 years ago

आपसी वादातून एकाचा खून; आठ दिवसात तीन खुनांच्या घटना

नांदेड, बातमी24ः सांगवी भागातील अंबा नगर येथे राहणार्‍या अनिल कांबळे यांचा आपसी वादातून खून करण्यात आल्याची घटना सोमवार दि. 10…

4 years ago

जिल्हा परिषद कर्मचारी लाचेच्या जाळयात

नांदेड, बातमी24ः नांदेड पंचायत समिती अंतर्गत बळीरामपुर येथील ग्रामसेवकाने आठ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी त्यास रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई…

4 years ago

गुंडगिरीला जशास तसे उत्तर देणार- एस.पी. मगर

नांदेड, बातमी24ः शहरातील गुंडगिरीला पोलिसांकडून जशास तसे उत्तर दिले जाणार असून यात कुणाची ही गय केली जाणार आहे. अशा इशारा…

4 years ago

अपहरणकर्ता गुंड विकास हटकर बीएसएफ मध्ये होता जवान

नांदेड, बातमी24ः कुख्यात गुंड विकास हटकर याने लोहा येथील एका बारा वर्षांच्या मुलाचे अपहरण करून वीस लाख रुपयांची खंडणी मागितली…

4 years ago

त्या बालकाचे दोन दिवसांपूर्वीच झाले होते अपहरण; म्हणून पोलिसांना चालवावी लागली बंदुक

नांदेड, बातमी24ः नांदेड शहर व भोवतलाच्या परिसरात लुटमार, अपहरण, गुंडगर्दी, गँगवारने फ ोफ ावत चालला आहे. एखाद्या मालिकाचा पट समोर…

4 years ago

शहराच्या नजीक पुन्हा गोळीबार; गुंड विकास हटकर जायबंदी

नांदेड, बातमी24ः लोहा येथील एका बारा वर्षांच्या वर्षांच्या मुलाचे अपहरणार्‍या गुंडापासून त्या मुलाची पोलिसांनी सुखरुपने सुटका केली. या वेळी पोलिसांच्या…

4 years ago

महावितरणच्या तंत्रज्ञास मारहाण

  नांदेड,बातमी24: निळा गावातील नादुरूस्त रोहीत्र दुरूस्त करून वीजपुरवठा पुर्ववत करत असताना तंत्रज्ञ राजेश वाघमारे यांना वीजग्राहक चांदू दिगंबर कदम…

4 years ago

नांदेड दिवसाढवळया खून; तीन दिवसांतील खुनाची दुसरी घटना

नांदेड, बातमी24ः नांदेड शहरात रविवारी रात्री विकास चव्हाण यांच्या गोळया झाडत धारदार शस्त्राने हल्ला करत निर्घुण हत्या केल्याची घटनेची शाई…

4 years ago

पोलीस अधीक्षक मगर यांच्याकडून महत्वाची सूचना

नांदेड, बातमी24:- उत्तर प्रदेशातील आयोध्या येथे राम मंदिर भूमिपूजन सोहळा बुधवार दि.5 रोजी आहे. या निमित्ताने सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजूकर…

4 years ago