महसूली क्रीडा-सांस्कृतिक स्पर्धेच्या निमित्ताने नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांची मराठवाडाभर छाप

जयपाल वाघमारे नांदेड,विशेष वृत्त:- नुकत्याच महसुली प्रशासनाच्या वतीने नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठवाडास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे जोरदार व यशस्वीरीत्या आयोजन करून नांदेडच्या ठसा मराठवाड्याच्या महसुली प्रशासनावर उमटविला आहे.विशेषतः नांदेड जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान स्वीकारत या सर्व स्पर्धाचे नेतृत्व एकप्रकारे कर्णधार म्हणून साजेस अस बघायला मिळाल. नांदेड येथे नुकत्याच तीन […]

आणखी वाचा..

महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेला सुरुवात:महसूलमंत्री थोरात यांची हजेरी

नांदेड,बातमी24 :- महसूल विभागाला प्रशासकीय पातळीवरील अत्यंत आव्हानात्मक जबाबदारी पार पाडावी लागते. तीनशे पेक्षा अधिक समित्या या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असतात. वेळेवर येणाऱ्या जबाबदाऱ्या वेगळ्या. 24 तास बांधिलकी पत्करून काम करतांना महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांसारखे ऊर्जा देणारे उपक्रम आवश्यक असतात. नांदेडच्या उन्हात या स्पर्धा म्हणजे उत्साहाची सावली असून आयुष्यभर पुरणारी ती ऊर्जा आहे, असे प्रतिपादन […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांनी केली तब्बल 130 किलोमीटर सायकलिंग

नांदेड,बातमी24:- कोरोना काळात पूर्णपणे व्यस्त राहून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जीवाचे रान केलेल्या जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी मात्र शनिवारी नांदेडच्या सायकलिंग ग्रुपसोबत तब्बल 130 किलोमीटर सायकल चालवून सर्वांना सुखद धक्का दिला. कोरोना लागण्याच्या तोंडावर डॉ.इटनकर यांची बदली नांदेड जिल्हाधिकारी म्हणून झाली होती. या काळात ते कोरोनाच्या संसर्गाचा ही सामना करावा लागला. क्रीडा क्षेत्राची आवड […]

आणखी वाचा..