सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष प्रलंबित होता,51 सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी स्वरूपात समुपदेशन पद्धतीने पदस्थापणा देण्यात आली आहे. याकामी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न निकाली काढला.त्यामुळे आदिवासी भागातील शिक्षकांच्या रिक्त पदाचा निर्माण झालेला विषयी प्रशासनाची डोकेदुखी ठरला होता.शिवाय विद्यार्थी […]