नांदेड

प्रशासनाने अवघड क्षेत्र निश्चित करावे:शिक्षण सभापती बेळगे

नांदेड, बातमी24:-ग्रामीण भागातील शिक्षकांना सुगम भागात बदली करून घेता येईल यासाठी शासनाने काही निकष निश्चित करून दिले आहेत.त्या परिपत्रकानुसारच नियमाप्रमाणे…

3 years ago

डिएचओ डॉ.शिंदे यांच्या अभिनंदन ठरावाने अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावले;कोरोनात ग्रामीण आरोग्य यंत्रणा सक्षम

नांदेड, बातमी24:-नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तहकूब सभेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांनी कोरोनाच्या काळात गतिमान आरोग्य…

3 years ago

जादूच्या कांडीनंतर तहकूब सभा शांततेत;पदाधिकारी-अधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा श्वास

  जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:- वादळी वादावादीमुळे पाच दिवसांपूर्वी तहकूब करावी लागलेली जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा बुधवार दि.23 जून रोजी घेण्यात…

3 years ago

विविध विभागातील 167 अधिकारी-कर्मचा-यांच्‍या पदोन्‍नत्‍या;सीईओ ठाकूर यांचा महत्वपूर्ण निर्णय

नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्‍हा परिषदे अंतर्गत विविध संवर्गातील 167 अधिकारी- कर्मचा-यांना पदोन्‍नत्‍या देण्‍यात आल्‍या आहेत. जिल्‍हा परिषदेच्‍या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मुख्‍य…

3 years ago

गावे वनराईने नटविण्यासाठी लोकचळवळ उभारावी:-सीईओ ठाकूर

नांदेड,बातमी24:- गाव निसर्गानं नटवण्‍यासाठी गावक-यांनी लोकचळवळ उभी करावी. तसेच पारंपारीक वक्षांचे संवर्धन व जतन केल्‍यास पुढच्‍या पिढीला आपण नै‍सर्गिक प्राणवायू…

3 years ago

938 दिव्‍यागांना शेष निधीतून लाभ: सभापती अॅड. नाईक यांची माहिती

   नांदेड,बातमी24:U- नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या समाजकल्‍याण विभागांतर्गत दिव्‍यांग व्‍यक्‍तींना स्‍वंयरोजगारासाठी शंभर टक्‍के अर्थ सहाय्य व शारिरीक दिव्‍यांग घालवण्‍यासाठी लागणारे उपकरणे-अवयव…

3 years ago

लाभार्थ्यांनी मार्जिन मनी योजनेचा लाभ घ्यावा:सहाय्यक आयुक्त माळवदकर

नांदेड,बातमी24:- केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडीया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आलेली आहे.…

3 years ago

नाष्टा आणि उकाड्यावरून सर्वसाधारण सभा तहकूब

  नांदेड,बातमी24:- सर्वसाधारण सभा सभापती एकटे नाष्टा खात असल्याने आणि सभागृहात उकाडा होत असल्याने जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण सभा तहकुब करण्याची…

3 years ago

उद्योगांच्या अखंडीत वीजपुरवठयासाठी सर्वोतोपरी प्रयत्न : मुख्य अभियंता पडळकर

  नांदेड,बातमी24: नांदेड व कृष्णूर औदृयोगिक वसाहतीतील उद्योजकांसोबत झालेल्या बैठकीत उद्योगांच्या अखंडीत वीजपुरवठयासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत अखंडीत वीज सेवा देण्यास…

3 years ago

लसीकरणासह नियमांचे पालन करा;अन्यथा पुन्हा लॉकडॉऊन:-जिल्हाधिकारी

नांदेड,बातमी24:-कोरोनाच्या दुसNया लाटेत नांदेड जिल्ह्याने एप्रिल महिन्यात सर्वाधिक ३४ हजार ६३४ रुग्ण नोंदविले. रुग्णसंख्येचा हा दर २६.९ टक्क्यापर्यंत पोहंचला. मात्र…

3 years ago