नांदेड

खाजगी रुग्णालयांना प्रशासनाची पुन्हा ताकीद ; ट्रेस, टेस्ट व ट्रिट त्रिसुत्रीचा अवलंब

नांदेड, बातमी24ः- खाजगी रुग्णालयात इतर उपचारासाठी आलेले रुग्णांमध्ये जर कोविड-19 ची लक्षणे आढळली तर अशा रुग्णांना तात्काळ शासकीय रुग्णालयात रेफर…

4 years ago

सामाजिक न्याय विभागाकडून त्या गुणवंत विद्यार्थींनीचा सत्कार

नांदेड, बातमी24ः- दहावीच्या परीक्षेत पाचशे पैकी पाचशे गुण मिळविणार्‍या स्नेहल मारोती कांबळे हिच्या यशाचे कौतुक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य…

4 years ago

या कारणांमुळे एसबीआय शाखा काही दिवस बंद

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात सर्वात मोठी एसबीआयची शाखा असलेल्या शिवाजी नगर इंडस्ट्रीज भागातील शाखा सोमवारपर्यंत बंद राहणार आहे. या शाखेतील…

4 years ago

जयभिमनगरमध्ये पुन्हा रुग्ण संख्येत वाढ; नांदेड शहरात 81 वाढले

नांदेड, बातमी24ः कोरोनाचा संसर्ग थांबविणे आता अशक्य होत चालले आहे. झपाटयाने वाढत जाणारी रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत आहे. मागच्या दोन…

4 years ago

कोरोनाचे पुन्हा शतकपार; चार जणांचा मृत्यू

नांदेड, बातमी24ः- जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णाचा आकडा दणक्यात वाढला आहे. एक दिवसाच्या अंतरानंतर कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी शंभरीपार गेली आहे.…

4 years ago

पैंकीच्या पैकी गुण घेणार्‍या स्नेहलचे डॉक्टर होण्याचे स्वप्न

नांदेड, बातमी24ः कोरोना संसर्गामुळे दीड महिन्याच्या विलंबाने एसएससी बोर्डाला निकाला जाहीर करावा लागला आहे. या परीक्षेत स्नेहल मारोती कांबळे हिने…

4 years ago

केवळाबाई हरिहरराव हत्तीहंबीरे यांचे निधन

नांदेड,बातमी24ः- येथील मालेगाव रोडवरील तथागत नगरमधल्या ज्येष्ठ नागरिक केवळाबाई हरिहरराव हत्तीअंबीरे पालमकर यांचे आज संध्याकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 78…

4 years ago

भावा-बहिणीच्या उत्सवासाठी पोस्ट कार्यालय सज्ज

नांदेड, बातमी24:- बहिण-भावाचा उत्सव असलेल्या राखीचा सण असलेला रक्षा बंधन सोमवार 3 ऑगस्ट रोजी आहे. कोरोनामुळे भावा-बहिणीची भेट अशक्य असल्यास…

4 years ago

मंगळवारच्या तुलनेत बुधवारचा आकडा दिलासादायक

नांदेड, बातमी24; नांदेड जिल्हयात कोरोनाचा आकडा कधी वाढेल आणि कधी घटेल याचा नेम नाही. मंगळवारी कोरेानाच्या रुग्णांची संख्या 134 होती,…

4 years ago

दहावीच्या निकालात नांदेड जिल्हयाची घसरण

नांदेड, बातमी24ः दीड महिन्याच्या विलंबाने दहावीचा निकाल जाहीर एसएससी बोर्डाने जाहीर केला आहे. या परिक्षेत लातूर विभागात नांदेड जिल्ह्याची घसरण…

4 years ago