आजादी का अमृतमहोत्सव;घर-घर तिरंगा अभियान संबंधी आयईसी व्हॅनचे उदघाटन

नांदेड,बातमी24:- देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशभर हर घर तिरंगा हे देशव्यापी अभियान राबवून हा महोत्सव  साजरा केला जाणार आहे.या अनुषंगाने हर घर तिरंगा महोत्सव बाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या हस्ते आयईसी व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून उदघाटन करण्यात आले. आजादी का अमृत महोत्सवाच्या दृष्टीने हर घर तिरंगा उत्सव दि.13 ते […]

आणखी वाचा..

50 हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून दीड लाख गरिब कुटुंबासाठी तिरंगा वाटपाचा शुभारंभ  

नांदेड,बातमी.24 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नांदेड जिल्ह्याने “घरोघरी तिरंगा” अभियानासाठी अभिनव व कल्पक उपक्रम हाती घेऊन लोकसहभागाला प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यातील गोरगरीब कुटुंबालाही आपल्या घरावर स्वाभिमानाने तिरंगा फडकविता यावा यासाठी शासनाच्या सुमारे 50 हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी तीन या प्रमाणे सुमारे दीड लाख तिरंगाचे वाटप केले जात आहे. त्याचा प्रातिनिधीक शुभारंभ आज जिल्हाधिकारी […]

आणखी वाचा..

घरोघरी मुली-महिलांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवा: सीईओ वर्षा ठाकूर-घुगे यांचे आवाहन

नांदेड,बातमी24:- देशभर हर घर तिरंगा या अभियानाची तयारी पूर्णत्वाकडे गेली असून 13 ते 15 ऑगस्ट रोजी प्रत्येक घरांवर तिरंगा ध्वज हा शक्यतो मुली व महिलांच्या हस्ते फडकावून महिलांचा सन्मान करावा, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केले. आझादी का अमृत महोत्सव देशभर साजरा केला जात आहे. […]

आणखी वाचा..

घरोघरी तिरंगासाठी प्रत्येकाने पुढे यावे –  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर  

नांदेड,बातमी. 24 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगाला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत असून प्रत्येक विभाग प्रमुखांनी अधिकाधिक लोकांशी संपर्क साधून त्यांचा सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. घरोघरी तिरंगा अभियानाच्या यशस्वीतेसाठी आज त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापक बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा […]

आणखी वाचा..

मतदार यादीशी-आधार क्रमांकाची जोडणी करावी: जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड,बातमी24:-पात्र मतदारांनी मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांकाचे जोडणी करून घ्यावी. या नोंदणीसाठी पुढाकार घेऊन National Voters Service Portal (nvsp.in)   या संकेतस्‍थळास भेट द्यावी. तसेच मतदार यादीच्‍या नोंदीशी आधार क्रमांकाची जोडणी करण्‍यासाठी आपल्‍या घरी येणाऱ्या बीएलओ ( मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी ) यांना सर्व मतदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. सर्व मान्‍यताप्राप्‍त राजकीय […]

आणखी वाचा..

ग्रामीण भागात पाच लाख घरांवर तिरंगा फडकणार;सीईओ वर्षा ठाकूर यांची माहिती

नांदेड,बातमी. 24:- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा उपक्रमाबाबत नांदेड जिल्‍हयातील ग्रामीण भागातून पाच लाख घरांवर तिरंगा फडकवणार असून किमान 75 हजार महिला आपल्या घरावर स्वतः राष्ट्रध्वज लावून राष्ट्राला अनोखी सलामी देणार असल्याची माहिती नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे. भारतीय स्‍वातंत्र्याला यंदा 75 वर्ष पूर्ण होत […]

आणखी वाचा..

घरोघरी तिरंगा अभियानाचे आता चळवळीत रुपांतर:- जिल्हाधिकारी डॉ.इटनकर

नांदेड,बातमी. 24 :- ज्या व्यापक लढ्यातून देशाने स्वातंत्र्य मिळविले, देशासाठी अनेक देशभक्तांनी आपले बलिदान दिले त्या भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाला नव्या पिढी पर्यंत पोहोचवले तर त्यांच्या मनात देशाप्रती अधिक कृतज्ञता निर्माण होईल. “हर घर तिरंगा” अर्थात घरोघरी तिरंगा हा उपक्रम केवळ देशभक्ती पुरता मर्यादित नाही तर आपल्या कर्तव्यालाही अधोरेखित करणारा उपक्रम आहे, हे सर्वांनी लक्षात घेतले […]

आणखी वाचा..

13 ते 15 आगस्ट दरम्यान हर घर झेंडा फडकणार:-जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांची माहिती

नांदेड,बातमी24:- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने केंद्र सरकारच्या सूचनेनुसार 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान जिह्यातील सर्व घरांवर तिरंगा झेंडा फडकणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवन येथे सोमवार दि.18 रोजी ते बोलत होते.यावेळी पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे,मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने, जिल्हा परिषद अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.तुबाकले, […]

आणखी वाचा..

कोविड-१९ प्रिकॉशन डोस सर्वत्र उपलब्ध;नागरिकांनी लस घ्यावी:-डीएचओ डॉ.शिंदे

नांदेड,बातमी.24;-सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत,उपकेंद्रात,ग्रामीण रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय व नांदेड मनपा मिळणार मोफत प्रिकॉशन डोस ४१७ ठिकाणी सोय : जिल्ह्यात ११ लाख १३ हजार लाभार्थी अठरापेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना सरकारी केंद्रावर कोविड १९ प्रतिबंधक लसीचा प्रिकॉशन डोस शुक्रवार १५ जुलैपासून मिळणार आहे. शहरातील महापालिकेची आरोग्य केंद्रे तसेच जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात,ग्रामीण रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालयात लस […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकारी,सीईओसह आयुक्तांमुळे मिळावी आपत्ती कार्याला गती; पावसातही कर्तव्य ठरले दिलासादायी

जयपाल वाघमारे नांदेड,बातमी विशेष:- सलग तीन दिवस झालेल्या तुफान पावसाने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले होते, तब्बल 80 गावांचा संपर्क तुटला,अनेक गावांमध्ये घरात पाणी शिरले, नांदेड शहरातील दुर्बल भागातील अनेक घरात पाणी शिरल्याने उडलेलली त्रेधातीरपट, यात जिथे-जिथे आवश्यकता पडेल तिथे महसूल, जिल्हा परिषद टीम तसेच मनपा अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर असल्याचे बघायला मिळाले.या आपत्तीच्या काळात जिल्हाधिकारी […]

आणखी वाचा..