एकेकाळी विधिमंडळ गाजविणारी मुलूख मैदानी तोफ जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी डॉ. भाई केशवराव धोंडगे काळाच्या पडद्याआड

नांदेड, बातमी24:-माजी आमदार व माजी खासदार जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी डॉ. भाई केशवराव धोंडगे यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी एक जानेवारी रोजी रविवारी दुपारी १:२० वाजता उपचार दरम्यान औरंगाबाद येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, पाच मुली, जावई, सुना, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे.शेतकरी कामगार पक्षाचा पताका आयुष्यभर घेऊन जगलेले भाई केशव धोंडगे […]

आणखी वाचा..

नांदेडकरांच्या प्रेमाने समाजकल्याण सचिव भांगे भारावले; मंत्र्यांना लाजवेल अशी लोकांची तोबा गर्दी

नांदेड,बातमी24: एकादी फार मोठी राजकारणी व्यक्ती,किंवा त्यातली-त्यात कुणी मंत्री असेल तर त्यास भेटायला येणाऱ्यांची संख्या भरमसाठ असते,मात्र जिल्ह्यात आठ-दहा वर्षाखाली काम करून जाणारा अधिकारी नांदेडला आल्याच समजताच शेकडोच्या संख्येने लोक भेटायला येतात,आणि आलेल्या प्रत्येकाची आदरपूर्वक आस्थेने विचारपूरस करून मने जिंकरणारे अधिकारी फार कमी म्हणजे अगदी नगण्यच,यास अपवाद ठरले ते समाजकल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे होय.निमित्त […]

आणखी वाचा..

जातीअंताशिवाय भारत जोडला जाणे अशक्य:प्रकाश आंबेडकर धम्म मेळाव्याला हजारो लोकांची उपस्थिती

जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:-देशातील जाती व्यवस्था हजारो वर्षांपासून टिकून आहे.येथील जाती व्यवस्था मोडीत काढल्याशिवाय भारत जोडला जाऊ शकत नाही,असे प्रतिपादन प्रकाश आंबेडकर यांनी नांदेड येथे शनिवार दि.5 रोजी आयोजित करण्यात आलेल्या धम्म मेळाव्यात केले. नांदेड येथील मोढा मैदान येथे दुपारी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात हजारो बुद्ध अनुयायी सहभागी झाले होते. यावेळी अंजली आंबेडकर, रेखा ठाकूर, अशोक […]

आणखी वाचा..

भारत जाेडाे यात्रेच्या संपर्क कार्यालयाचे चव्हाण, थाेरात, पटाेले यांच्या उपस्थितीत उदघाटन

नांदेड, बातमी24: काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांनी सुरु केलेली भारत जोडो यात्रा नाेव्हेंबरमध्ये नांदेड जिल्ह्यात आगमन करणार आहे. यात्रेच्या स्वागताची सध्या जय्यत तयारी सुरु आहे. याच अनुषंगाने नांदेड जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज (दि. 28) काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुवा तसेच भारत जोडो यात्रेतील खा. […]

आणखी वाचा..

राज्यातील सर्व तालुक्यात संविधान सभागृह उभे होणार – धनंजय मुंडेंचे सामाजिक न्याय विभागाला निर्देश

मुंबई,बातमी24:- राज्यातील जिल्ह्याचे ठिकाण वगळता सर्व तालुक्याच्या ठिकाणी नगर परिषद , नगर पंचायत यांच्या माध्यमातून संविधान सभागृह उभारण्यात यावेत, असा आपला मानस असुन, यासाठी प्रत्येक ठिकाणी किमान एक एकर जागा विचारात घेऊन संविधान सभागृहाच्या पूर्व आराखड्यात सुधारणा करून नव्याने आराखडा मंजुरीस्तव सादर करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी आज झालेल्या […]

आणखी वाचा..

दलित पँथरचा दोन दिवसीय सुवर्ण महोत्सवी ब्लू प्राईड कार्निव्हल आजपासून : हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे:-राहुल प्रधान

नांदेड,बातमी24:- आंबेडकरी चळवळीची अस्मिता असलेल्या दलित पॅंथर या संघटनेला पन्नास वर्ष होत असल्याने दलित पॅंथर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त अस्मितेचा जागर ब्लू प्राईड कार्निव्हल चे आजपासून दोन दिवस डॉक्टर शंकरराव चव्हाण सभागृह नांदेड येथे आयोजन करण्यात आले .या सोहळ्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने राहुल प्रधान यांनी केले आहे. औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न […]

आणखी वाचा..

तृतीयपंथीय घटकांच्या विकासाठी सामाजिक न्याय विभाग प्रयत्नशील:-सुमंत भांगे

मुंबई, बातमी24 : तृतीयपंथीय घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी व या घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक न्याय विभाग प्रयत्नशील असल्याचे मत सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी ‘राज्य व केंद्रशासित प्रदेशांशी प्रादेशिक सल्ला मसलत करणे आणि स्थानिक प्रशासनाची संवेदनशीलता’ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेत श्री. भांगे बोलत होते. […]

आणखी वाचा..

त्या व्हिडिओने सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाणांची सुद्धा झोप उडावली

नांदेड,बातमी विशेष:- उधोजक तथा बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या गोळ्या झाडून करण्यात आलेला व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र कालपासून फिरत आहे.हा व्हिडिओ पासून माझी सुद्धा रात्रभर झोप उडाली.मी सुद्धा रात्रभर झोपू शकलो नसल्याची कबुली राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. मंगळवार दि.5 रोजी संजय बियाणी यांची गोळया झाडून त्यांच्या राहत्या […]

आणखी वाचा..

वीज कंपन्यांचे खासगीकरण होऊ देणार नाही – डॉ. नितीन राऊत

नांदेड,मुंबई:- राज्य वीज मंडळाच्या कुठल्याही कम्पनीचे खासगीकरण होऊ देणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांविषयी उद्या मंगळवारी दुपारी २ वाजता मंत्रालयातील माझ्या दालनात प्रत्यक्ष बैठक घेऊन सकारात्मक चर्चा करू आपण माझ्या विनंतीला मान देऊन प्रस्तावित संप मागे घ्यावा, असे कळकळीचे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वीज कर्मचारी संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना […]

आणखी वाचा..

जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका लांबणीवर जाणार:प्रशासक दोन महिने राहणार:-आयुक्त यु.पी.एस.मदान

पुणे,बातमी24:-विद्यमान जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी यांचा कार्यकाळ 21 मार्च रोजी संपुष्टात येणार असून गट व गणांची पुनर्रचना अद्याप झालेली नाही.ही पुनर्रचना झाल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.त्यामुळे 21 मार्च नंतर किमान दोन महिने जिल्हा परिषद व पंचायत समितीवर प्रशासक लागू शकते असे राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस.मदान यांनी कळविले. मागच्या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष […]

आणखी वाचा..