जीक्यू मॅगझिनच्या प्रभावशाली व्यक्तीत नांदेडच्या युवकाला स्थान

  नांदेड, बातमी24 : जीक्यू इंडियाने नुकतीच देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या २५ प्रभावशाली युवा भारतियांची यादी जाहीर केली आहे. जेन्टलमन क्वार्टरलीच्या प्रभावशाली २५ भारतीय व्यक्तींच्या यादीत पहिल्यांदाच एका अमेरिकास्थित आंबेडकरवादी विचाराच्या दलित युवकाला स्थान मिळाले आहे. डॉ. सुरज मिलींद एंगडे असे या युवकाचे नाव आहे. या यादीत एकमेव स्कॉलर म्हणून सुरज यांचे नाव जाहीर […]

आणखी वाचा..