क्राईम

शहरातील दोन कापड तर एक मोबाईल दुकान फोडले

  नांदेड,बातमी24:- शहरात खून, दरोडे, लुटमारीच्या घटनेची शाई वाळते ना वाळते मंगळवारी रात्री वजिराराबाद भागातील एका मोबाईल शॉपी व रेडिमेड…

4 years ago

नांदेडमध्ये चाललय तरी काय? शहराची प्रतिमा होतेय मल्लीन

नांदेड, बातमी24ः मागच्या काही वर्षांमध्ये नांदेडच्या प्रतिमेला गँगवार, गुंडगर्दीने मोठे तडे गेले आहेत. यातून नांदेड शहराची प्रतिमा मुंबई व पुण्यातील…

4 years ago

रात्री झालेल्या गोळीबारात एक ठार

नांदेड,बातमी24ः रविवारी रात्री गाडेगाव रोडवर गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडालेली होती. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृतदेह हसापुर…

4 years ago

विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार; शहरात नाकेबंदी

नांदेड, बातमी24ः शहरातील विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गाडेगाव रोडवर गोळीबार झाल्याची घटना तासाभरापूर्वी घडली आहे. यात काही जण जखमी झाले…

4 years ago

गावठी पिस्टल जप्त; दरोडया प्रयत्नाशील दोन ताब्यात नऊ फ रार

नांदेड, बातमी24ः दरोडयाच्या तयारीत असलेल्या दोन जणांना ताब्यात घेतण्यात आली, असून या प्रकरणातील अन्य नऊ आरोपी फ रार आहेत. ताब्यात…

4 years ago

लाच प्रकरणात तलाठी जाळयात

नांदेड, बातमी24ः मयत वडिलांच्या नावे असलेली शेत जमीन तक्रारदार तसेच भाऊ व बहिणीच्या नावे वारसा हक्क लावून देण्यासाठी 30 हजार…

4 years ago

दिवसाढवळया सराफ ा दुकान फ ोडले; दरोडयाच्या घटनेने व्यापार्‍यात खळबळ

नांदेड, बातमी24ः शहरातील अण्णा भाऊ साठे चौकापासून जवळ असलेल्या दत्त नगर येथील एका सराफ ा ज्वेलर्सवर दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवित…

4 years ago

अजगराला मारून फ ोटो काढण्याचा पराक्रम महागात पडला

नांदेड, बातमी24ः- अधार्र्पुर तालुक्यातील पाटणुर येथे अजगर मारून ते फ ोटा व्हायरल केल्याप्रकरणी खळबळ उडाली होती. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण…

4 years ago

लोकप्रतिनिधी तब्बल 42 लाखांना फ सला; शिवाजी नगर पोलिसात तक्रार

नांदेड, बातमी24ः- लालच माणसाला लालची बनविते. त्यामुळे अनेक जण लालसेपोटी कधी जाळयात सापडेल हे सांगता येत नाही.अधिकारी व सामान्य माणूस…

4 years ago

चोरी गेलेली गाडी आपली तर नव्हे ना ; चोरीच्या आठ गाडया हिंगोलीत जप्त

नांदेड, बातमी24ः अलिकडच्या काळात चोरटयांची ही वर्गवारी पडली आहे.मोबाईल चोर,मंगळसुत्र चोर, दरोडेखोर,पॉकेट पिलअर, मोटारसायकल चोर अजून कितीतरी चोरांचे प्रकार असू…

4 years ago