आऊटलूकच्या यादीत नांदेडच्या युवकाला दिले स्थान

नांदेड, बातमी24:- भारतातील सर्वाधिक खपाचे व आंतरराष्ट्रीय दर्जाचे असलेल्या आऊटलूक या इंग्रजी मासिकाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त देशातील 50 प्रतिभावंत दलित व्यक्तींच्या कार्यावर प्रकाश टाकणारे लिखाण प्रसिद्ध केले आहे.यामध्ये नांदेडमधील आंबेडकरी तरुणांना एकत्र करून दलित समाजातील अन्याय व अत्याचार यास वाचा फोडणारा वेळेप्रसंगी तीव्र आंदोलन छेडणाऱ्या युवकांच्या कार्याची दखल घेतली आहे. देशातील दलित समाजातील […]

आणखी वाचा..